Jayesh Murkute

मनातले थोडेसे…

पुणे शहराला जोडणारा बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सोमेश्वरवाडी-सुतारवाडी हा भाग आज वेगाने विकसित होत आहे आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीत महत्त्वाचे योगदान देत आहे. उपनगर म्हणून उदयास आलेल्या या भागात, पायाभूत सुविधांची कमतरता अनेकदा जाणवते. याच आव्हानांचा सामना करण्यासाठी, जयेश मुरकुटे फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. आम्ही या संपूर्ण परिसराच्या विकासात २४x७ कार्यरत राहून, येथील नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर लक्ष न देता, आम्ही आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, क्रीडा, आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये दूरगामी आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबवत आहोत. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, पर्यावरणाचा समतोल, आणि सर्वांगीण सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक विकास साधत नागरिकांना एक सुकर, समृद्ध आणि शाश्वत जीवनशैली देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हा व्यापक दृष्टिकोन आणि तुमचा व प्रशासनाचा सहयोग यातूनच आम्ही एक प्रगतशील भविष्य घडवू शकतो, असा आम्हाला विश्वास आहे.


The Baner-Balewadi-Sus-Mahalunge-Pashan-Someshwarwadi-Sutarwadi belt has emerged as one of Pune’s most rapidly developing regions. These suburbs, now well-recognized as growth hubs, are making significant contributions to the city’s overall progress. However, amidst this rapid expansion, certain gaps in basic infrastructure continue to affect the quality of life. Addressing these gaps is at the core of the Jayesh Murkute Foundation’s mission, which works tirelessly, round the clock, through various initiatives to ensure balanced and inclusive development.

My approach goes beyond temporary solutions, I focus on sustainable, impactful measures across key areas such as health, environment, culture, sports, and education. With a clear professional vision and a commitment to community-centric development, I believe in implementing practical solutions in collaboration with both citizens and the administration.

My priorities are clear: modern infrastructure, environmental balance, educational and cultural enrichment, and strong social development. Through these efforts, I aim to create a thriving, prosperous, and sustainable lifestyle for every citizen in my region.

Trust That Grows Through People

Work That Speaks Through Numbers – Jayesh Murkute

The true measure of Jayesh Murkute’s work is not just in words, but in the tangible impact reflected through numbers. Thousands of women, children, and senior citizens have directly benefited from his initiatives. From tree plantation drives, health camps, cleanliness campaigns, and infrastructure improvements to sports and cultural programs, every effort has touched lives meaningfully. The countless hours of dedicated social service and the selfless spirit behind them form the real strength of this journey.

+
Children nurtured through our educational and health programs.
+
Women are empowered with new skills and opportunities.
+
Senior citizens supported with tailored care and community engagement.
+
Environmental projects launched to foster a greener Pune.

Catch the Moments That Matter!

Follow the Journey on Instagram

The Jayesh Murkute Social Foundation has made a meaningful impact in several areas: health, environment, sports, cultural programs, and community development. Each effort contributes to the holistic growth of citizens. The Foundation’s vision is not just about short-term activities, but about creating long-lasting and sustainable change for society.

@jayeshsmurkute
Jayesh Sanjay Murkute – जयेश संजय मुरकुटे

@jayeshsmurkute

कार्याध्यक्ष, कोथरूड विधानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
  • 📍 चिमटे हॉल, पुणे
📅 2 एप्रिल 2026

माझे सहकारी मित्र शाबुद्दीन आणि रिजवाना यांच्या निकाहास प्रत्यक्ष उपस्थित राहून वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबांचे अभिनंदन केले. 
यावेळी सहकारी मित्र उपस्थित होते.

#BestWishes #Weddings #JayeshMurkute
  • अष्ट सिद्धि नव निधि के दाता ।
अस बर दीन जानकी माता ॥
राम रसायन तुम्हरे पासा ।
सदा रहो रघुपति के दासा ॥

हनुमान जन्मोत्सवच्या सर्वांना मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा..!

#JaiHanuman #हनुमानजन्मोत्सव #JayeshMurkute #Hanuman
  • 'अहिंसा परमो धर्मः' संदेशाचे प्रणेते, भगवान महावीर यांना त्रिवार वंदन! 🙏✨
जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर, शांती आणि अहिंसेचे मूर्तिमंत प्रतीक भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन!

त्यांनी दिलेली शिकवण आजही संपूर्ण जगाला सुख आणि शांतीचा मार्ग दाखवणारी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत आपण सर्वांच्या कल्याणासाठी कटिबद्ध होऊया.

#MahavirJayanti #LordMahavir #Jainism #JayeshMurkute #Ahimsa
  • मर्यादा, कर्तव्य आणि धर्माचे पालन करत आदर्श जीवनाचा आणि कुशल प्रशासनाचा आदर्श घालणारे प्रभू श्रीरामांना आज श्रीराम नवमी निमित्त वंदन 🙏🚩
आपल्या जीवनातही सत्य, संयम आणि न्याय यांचा विजय सदैव होत राहो, हीच प्रार्थना.
जय श्रीराम! 🚩

#रामनवमी #जयश्रीराम #श्रीराम #RamNavami #IndianCulture
  • देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत प्राण अर्पण करणाऱ्या भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना शहीद दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!
त्यांचे धैर्य, त्याग आणि देशप्रेम आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत राहते. त्यांच्या बलिदानाची जाणीव ठेवून राष्ट्रनिर्माणासाठी आपले योगदान देऊया.

#ShaheedDiwas #BhagatSingh #Rajguru #Sukhdev #FreedomFighters SaluteToMartyrs Inspiration India
  • 🌙रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा !! ✨

आपल्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य आणि सुख-समृद्धीची भरभराट होवो. आपल्या सर्वांच्या जीवनात शांती, सौहार्द आणि एकतेचा प्रकाश कायम राहो हीच प्रार्थना.

ईद मुबारक! 🤍🌙

#EidMubarak #RamzanEid #Eid2026 #FestiveVibes #PeaceAndProsperity
  • “नि:शंक होई रे मना, निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना”

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा! 🌺
स्वामींची कृपा आणि आशीर्वाद आपल्या सर्वांच्या जीवनात सदैव राहो.🙏

#SwamiSamarth #PrakatDin #Blessings #Faith #Shraddha
  • 🌼 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !! 🌼

नव्या वर्षाची सुरुवात, नव्या आशा-अपेक्षा आणि नव्या उर्जेचा उत्सव म्हणजे गुढीपाडवा !!

गुढी उभारणे म्हणजे विजय, समृद्धी आणि संस्कृतीचा अभिमान उंचावणे. 
या मंगलदिनाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान नांदो, आरोग्य, आनंद आणि यशाची गुढी उंच राहो, हीच सदिच्छा...

#GudiPadwa #गुढीपाडवा #MarathiNewYear
  • स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !!

#सावित्रीबाई_फुले #पुण्यतिथी
📍 चिमटे हॉल, पुणे
📅 2 एप्रिल 2026

माझे सहकारी मित्र शाबुद्दीन आणि रिजवाना यांच्या निकाहास प्रत्यक्ष उपस्थित राहून वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबांचे अभिनंदन केले. 
यावेळी सहकारी मित्र उपस्थित होते.

#BestWishes #Weddings #JayeshMurkute
📍 चिमटे हॉल, पुणे
📅 2 एप्रिल 2026

माझे सहकारी मित्र शाबुद्दीन आणि रिजवाना यांच्या निकाहास प्रत्यक्ष उपस्थित राहून वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबांचे अभिनंदन केले. 
यावेळी सहकारी मित्र उपस्थित होते.

#BestWishes #Weddings #JayeshMurkute
📍 चिमटे हॉल, पुणे 📅 2 एप्रिल 2026 माझे सहकारी मित्र शाबुद्दीन आणि रिजवाना यांच्या निकाहास प्रत्यक्ष उपस्थित राहून वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबांचे अभिनंदन केले. यावेळी सहकारी मित्र उपस्थित होते. #BestWishes #Weddings #JayeshMurkute
2 days ago
View on Instagram |
1/9
अष्ट सिद्धि नव निधि के दाता ।
अस बर दीन जानकी माता ॥
राम रसायन तुम्हरे पासा ।
सदा रहो रघुपति के दासा ॥

हनुमान जन्मोत्सवच्या सर्वांना मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा..!

#JaiHanuman #हनुमानजन्मोत्सव #JayeshMurkute #Hanuman
अष्ट सिद्धि नव निधि के दाता । अस बर दीन जानकी माता ॥ राम रसायन तुम्हरे पासा । सदा रहो रघुपति के दासा ॥ हनुमान जन्मोत्सवच्या सर्वांना मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा..! #JaiHanuman #हनुमानजन्मोत्सव #JayeshMurkute #Hanuman
3 days ago
View on Instagram |
2/9
'अहिंसा परमो धर्मः' संदेशाचे प्रणेते, भगवान महावीर यांना त्रिवार वंदन! 🙏✨
जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर, शांती आणि अहिंसेचे मूर्तिमंत प्रतीक भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन!

त्यांनी दिलेली शिकवण आजही संपूर्ण जगाला सुख आणि शांतीचा मार्ग दाखवणारी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत आपण सर्वांच्या कल्याणासाठी कटिबद्ध होऊया.

#MahavirJayanti #LordMahavir #Jainism #JayeshMurkute #Ahimsa
'अहिंसा परमो धर्मः' संदेशाचे प्रणेते, भगवान महावीर यांना त्रिवार वंदन! 🙏✨ जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर, शांती आणि अहिंसेचे मूर्तिमंत प्रतीक भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन! त्यांनी दिलेली शिकवण आजही संपूर्ण जगाला सुख आणि शांतीचा मार्ग दाखवणारी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत आपण सर्वांच्या कल्याणासाठी कटिबद्ध होऊया. #MahavirJayanti #LordMahavir #Jainism #JayeshMurkute #Ahimsa
5 days ago
View on Instagram |
3/9
मर्यादा, कर्तव्य आणि धर्माचे पालन करत आदर्श जीवनाचा आणि कुशल प्रशासनाचा आदर्श घालणारे प्रभू श्रीरामांना आज श्रीराम नवमी निमित्त वंदन 🙏🚩
आपल्या जीवनातही सत्य, संयम आणि न्याय यांचा विजय सदैव होत राहो, हीच प्रार्थना.
जय श्रीराम! 🚩

#रामनवमी #जयश्रीराम #श्रीराम #RamNavami #IndianCulture
मर्यादा, कर्तव्य आणि धर्माचे पालन करत आदर्श जीवनाचा आणि कुशल प्रशासनाचा आदर्श घालणारे प्रभू श्रीरामांना आज श्रीराम नवमी निमित्त वंदन 🙏🚩 आपल्या जीवनातही सत्य, संयम आणि न्याय यांचा विजय सदैव होत राहो, हीच प्रार्थना. जय श्रीराम! 🚩 #रामनवमी #जयश्रीराम #श्रीराम #RamNavami #IndianCulture
1 week ago
View on Instagram |
4/9
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत प्राण अर्पण करणाऱ्या भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना शहीद दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!
त्यांचे धैर्य, त्याग आणि देशप्रेम आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत राहते. त्यांच्या बलिदानाची जाणीव ठेवून राष्ट्रनिर्माणासाठी आपले योगदान देऊया.

#ShaheedDiwas #BhagatSingh #Rajguru #Sukhdev #FreedomFighters SaluteToMartyrs Inspiration India
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत प्राण अर्पण करणाऱ्या भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना शहीद दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम! त्यांचे धैर्य, त्याग आणि देशप्रेम आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत राहते. त्यांच्या बलिदानाची जाणीव ठेवून राष्ट्रनिर्माणासाठी आपले योगदान देऊया. #ShaheedDiwas #BhagatSingh #Rajguru #Sukhdev #FreedomFighters SaluteToMartyrs Inspiration India
2 weeks ago
View on Instagram |
5/9
🌙रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा !! ✨

आपल्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य आणि सुख-समृद्धीची भरभराट होवो. आपल्या सर्वांच्या जीवनात शांती, सौहार्द आणि एकतेचा प्रकाश कायम राहो हीच प्रार्थना.

ईद मुबारक! 🤍🌙

#EidMubarak #RamzanEid #Eid2026 #FestiveVibes #PeaceAndProsperity
🌙रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा !! ✨ आपल्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य आणि सुख-समृद्धीची भरभराट होवो. आपल्या सर्वांच्या जीवनात शांती, सौहार्द आणि एकतेचा प्रकाश कायम राहो हीच प्रार्थना. ईद मुबारक! 🤍🌙 #EidMubarak #RamzanEid #Eid2026 #FestiveVibes #PeaceAndProsperity
2 weeks ago
View on Instagram |
6/9
“नि:शंक होई रे मना, निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना”

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा! 🌺
स्वामींची कृपा आणि आशीर्वाद आपल्या सर्वांच्या जीवनात सदैव राहो.🙏

#SwamiSamarth #PrakatDin #Blessings #Faith #Shraddha
“नि:शंक होई रे मना, निर्भय होई रे मना प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना” श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा! 🌺 स्वामींची कृपा आणि आशीर्वाद आपल्या सर्वांच्या जीवनात सदैव राहो.🙏 #SwamiSamarth #PrakatDin #Blessings #Faith #Shraddha
2 weeks ago
View on Instagram |
7/9
🌼 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !! 🌼

नव्या वर्षाची सुरुवात, नव्या आशा-अपेक्षा आणि नव्या उर्जेचा उत्सव म्हणजे गुढीपाडवा !!

गुढी उभारणे म्हणजे विजय, समृद्धी आणि संस्कृतीचा अभिमान उंचावणे. 
या मंगलदिनाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान नांदो, आरोग्य, आनंद आणि यशाची गुढी उंच राहो, हीच सदिच्छा...

#GudiPadwa #गुढीपाडवा #MarathiNewYear
🌼 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !! 🌼 नव्या वर्षाची सुरुवात, नव्या आशा-अपेक्षा आणि नव्या उर्जेचा उत्सव म्हणजे गुढीपाडवा !! गुढी उभारणे म्हणजे विजय, समृद्धी आणि संस्कृतीचा अभिमान उंचावणे. या मंगलदिनाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान नांदो, आरोग्य, आनंद आणि यशाची गुढी उंच राहो, हीच सदिच्छा… #GudiPadwa #गुढीपाडवा #MarathiNewYear
2 weeks ago
View on Instagram |
8/9
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !!

#सावित्रीबाई_फुले #पुण्यतिथी
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !! #सावित्रीबाई_फुले #पुण्यतिथी
4 weeks ago
View on Instagram |
9/9

संपूर्ण अहवाल पाहण्यासाठी वरील प्रतिमेवर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी वरील प्रतिमेवर क्लिक करा.

Voice Your Concerns:

Share Your Local Issues (आपल्या स्थानिक समस्या नोंदवा)

We value your voice. If you are facing any local issues, please share them with us. Together, we can work towards lasting solutions.
आपला आवाज आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आपल्या परिसरातील कोणत्याही समस्या असल्यास, कृपया आम्हाला कळवा. चला, मिळून त्यावर उपाय शोधूया.

Social Work Portfolio

Social Work

FROM THE BLOG

Latest News

आपली साथ महत्त्वाची आहे

मी आरोग्य, शिक्षण, क्रीडा, स्वच्छता, पर्यावरण आणि पायाभूत सुविधा या सर्वच क्षेत्रांमध्ये सातत्याने काम करत आलो आहे.
संकटाच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेलो, तरुणांना प्रोत्साहन दिलं आणि धार्मिक-सांस्कृतिक विकासासाठीही कार्यरत राहिलो.
नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे समाधान करण्याची माझी बांधिलकी आहे.
पारदर्शक, प्रामाणिक आणि नागरिककेंद्रित कार्यपद्धतीतूनच शाश्वत भविष्यासाठी आपली साथ माझ्यासाठी महत्त्वाची आहे.